Lok Sabha Elections 6th Phase of Voting : 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांवर मतदान

Continues below advertisement

Lok Sabha Elections 6th Phase of Voting : 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज ५८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ५८ जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते रिंगणात आहेत. विशेषतः मेहबुबा मुफ्ती, मनेका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या टप्प्यात बिहारच्या आठ, हरियाणाच्या सर्व दहा, झारखंडच्या चार, दिल्लीच्या सर्व सात, ओडिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या १४, पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू आणि काश्मीर च्या एका जागेवर मतदान होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram