Lok Sabha Election Special Report : नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर चर्चेतल्या लढती

Continues below advertisement

Lok Sabha Election Special Report :  नागपूर , चंद्रपूर, कोल्हापूर सोलापूर चर्चेतल्या लढती     लोकसभेची फाईट,  वातावरण टाईट 
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली की, उमेदवार प्रचारात दंग होतात. प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करून, एकमेकांना कसं खिंडीत गाठता येईल, याकडे उमेदवारांचे डोळे लागलेले असतात... आणि त्याचसोबत, कोण कुठल्या मतदारसंघातून शड्डू ठोकणार आणि कोण कुणाच्या विरोधात ताकदीने उभं राहणार, याबद्दल मतदारांना मोठं कुतूहल असतं... पाहूयात, फिक्स झालेल्या आणि काटे की टक्कर असणाऱ्या महत्त्वाच्या लढती...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram