Lok Sabha Election Parbhani : परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मतदानावरचा बहिष्कार मागे

Continues below advertisement

Lok Sabha Election Parbhani : परभणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर  मतदानावरचा बहिष्कार मागे
अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी परभणीच्या बलसा खुर्दमदील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन, त्यानंतर पुन्हा मतदानाला सुरु...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram