Kishore Gajbhiye : जात प्रमाणपत्रामुळे रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो : किशोर गजभिये

Continues below advertisement

Kishore Gajbhiye : जात प्रमाणपत्रामुळे रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो : किशोर गजभिये
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली असली तरी, काँग्रेस नेते किशोर गजभिये देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेस पक्षातून बंडखोरी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram