Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी,भाजपचा मेगाप्लॅन 'एबीपी माझा' कडे

Continues below advertisement

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी,भाजपचा मेगाप्लॅन 'एबीपी माझा' कडे
लोकसभा निवडणुकांचा मेगा प्लॅन भाजपने तयार केलाय. हा मेगाप्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे भाजप आमदारांची बैठक पार पडली.  आजच्या बैठकीत तसेच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांची संख्ये बद्दल आमदारांची कान उघडणी केली गेली.. बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांची जोरदार क्लास घेतली. प्रत्येक आमदाराला भाजपकडून टार्गेट देण्यात आलंय. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिलेले नाहीत. केवळ ५५ दिवसांत आचारसंहिता लागेल असं सांगून आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या...



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram