Nashik Lok Sabha 2024 : नाशिकमधून निवडणूक लढवण्यास भुजबळ इच्छूक : Amol Mitkari
abp majha web team
Updated at:
26 Mar 2024 08:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Lok Sabha 2024 : नाशिकमधून निवडणूक लढवण्यास भुजबळ इच्छूक : Amol Mitkari
नाशिकच्या जागेवरुन महायुतीमधील तिढा काही कमी होताना दिसत नाही.. शिंदे गट, भाजपसह राष्ट्रवादीनेही नाशिकच्या जागेवर दावा केलाय..नाशिकच्या जागेबद्दल अमोल मिटकरी आणि भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया