Lok Sabha Election : कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित पवार गटात नाराजीचा सूर

Continues below advertisement

Lok Sabha Election : कमी जागा वाट्याला येणार म्हणून अजित पवार गटात नाराजीचा सूर
जागावाटपावरून अजित पवार गटात नाराजीचा सूर असल्याचं समजतंय. कारण अजित पवार गटाच्या वाट्याला एक आकडी जागा येणार, या वृत्तामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय. आपण इतक्या कमी जागा का घ्यायच्या, तुम्ही भाजपकडून जागा वाढवून घ्या, असा तगादा अनेक नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे लावला होता. काही नेत्यांनी तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दिल्लीला जाऊच नये अशी भूमिका घेतली होती. मात्र तसं झालं नाही. अजितदादा, पटेल आणि तटकरे दिल्लीला गेले. त्यामुळे अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येतात, आणि त्यावर पक्षाचे नेते-कार्यकर्ते समाधानी होतात का ते पाहावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram