Lok Sabha 2024:लोकसभा निवडणुकीआधी 13 साखर कारखान्यांना 1,898 कोटींचं कर्ज, सूत्रांची 'माझा'ला माहिती

Continues below advertisement

Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी १३ साखर कारखान्यांना १,८९८ कोटींचं कर्ज
लोकसभा निवडणुकीआधी १३ साखर कारखान्यांना १,८९८ कोटींचं कर्ज ... भाजपचे ५, राष्ट्रवादीचे ७ आणि १ कारखाना काँग्रेस आमदारांशी संबंधित .... विश्वसनीय सूत्रांची 'माझा'ला माहिती .... राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार ... काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास ८० कोटी रुपयांची कर्जहमी  .... आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ उपसमितीकडून प्रस्तावाला मान्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram