Lok Sabha 2024 Nashik : नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी
Continues below advertisement
Lok Sabha 2024 Nashik : नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी
नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडलीये.. श्रीकांत शिंदेंनी महायुतीत कुणालाही विचारात न घेता हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. गोडसेंनी युतीधर्म पाळला नाही, भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचाही आरोप करण्यात आलाय.. नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांकडे केलीये.
Continues below advertisement