Lok Sabha 2024: एमआयएम महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा लढवणार, Imtiaz Jaleel यांची 'माझा'ला माहिती
Continues below advertisement
Lok Sabha 2024: एमआयएम महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा लढवणार, Imtiaz Jaleel यांची 'माझा'ला माहिती
एमआयएमचं लोकसभा निवडणुकीचं ठरलं आहे. एमआयएम महाराष्ट्र ६ जागा लढवणार आहे. यात मराठवाडा २, विदर्भ २, मुंबई १ आणि उत्तर महाराष्ट्रातील १ अशा जागा असतील. सगळ्या पक्षांचं जागावाटप जाहीर झाल्यानंतरच एमआयएम आपल्या पत्ता ओपन करेल, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचे पर्याय खुले असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement