सोलापुरातून बिहारला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात; जखमींवर नांदेडच्या लोहामध्ये शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापूर येथून बिहार राज्यातील औरंगाबाद इथं प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी जखमी आहेत. जखमींवर लोहा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.