Locust Attack | टोळधाडीमुळे देशातील लाखो एकर शेती संकटात, टोळांचा विदर्भातील अनेक जिल्ह्यात प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाड म्हणजेच नाकतोड्यानी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या संख्येने ही टोळधाड किंवा नाकतोड्यांचे प्रचंड मोठे समूह अमरावती जिल्ह्यातील पूर्वी टोकावरील वरुड आणि मोर्शी भागात दिसले होते. मात्र, तिकडे शेती आणि वनस्पतींना फारसा नुकसान न पोहोचवता नाकतोड्यांनी नागपूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे.