Nanded Corona | नांदेडमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन, नियम मोडल्यास फौजदारी कारवाई

नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धडकी भरवणारा आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना आकडेवारीमुळे सामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. कारण काल दिवसभरात जवळपास 947 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 31 हजार असून जवळपास 6 हजार रुग्ण सध्या उपचार घेत असून मृत्यू संख्या 625 वर पोहचलीय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola