मुंबईत अंशत: लॉकडाऊन करावा लागेल, महापौर पेडणकरांचे संकेत, पुण्याबाबत काय निर्णय?

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊनचा इशारा दिलाय. तर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी अंशत: लॉकडाऊनचे संकेत दिलेत. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्च असा लॉकडाऊन घोषित केलाय. औरंगाबादमध्ये 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. तर, पुण्यातील लॉकडाऊन वा निर्बंधांविषयी आज पालकमंत्री अजित पवार आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे पुण्याबाबत अजितदादा आणि प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola