Lockdown | अकोला शहर, अकोट, मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात 23 फेब्रुवारीपासून लॉकडाऊन

Continues below advertisement
अकोला शहर, अकोट, मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात 23 फेब्रुवारीपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आली आहे. सोबतचं अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज नवीन सुधारित निर्देश पारीत केले आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले की अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात आता सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना ह्या सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram