Lockdown 4.0 | सोमवारपासून हैदराबाद-शिर्डी विमान सेवा सुरु होण्याची शक्यता
येत्या 25 मेपासून हैदराबाद ते शिर्डी विमान सेवा सुरु होणार असल्याची माहिती मिळतीय..त्यासाठी बुकिंग सुरु झाल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे डायरेक्टर दीपक शास्त्री यांनी दिलीय..