Lockdown 3 | आजपासून लॉकडाऊन 3 ; काय आहे राज्यातील आजची स्थिती?

कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील 130 जिल्हे रेड, 284 जिल्हे ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहे. देशातील सर्व मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola