Maharashtra Lockdown | सलून आणि पार्लर असोसिएशनच्या अध्यक्षांची व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी
सलून, पार्लर, हॉटेल व्यवसाय आणि दारुची दुकानं लॉकडाऊनमुळे बंद आहेत मात्र याचा सामान्यांना फटका बसत असल्याने सलून आणि पार्लर असोसिएशनच्या अध्यक्षांनी व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.