Local Self-Government Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत 18 जुलैला सुनावणी
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत 18 जुलैला सुनावणी ... तब्बल दोन महिन्यानंतर या सुनावणीसाठी तारीख निश्चित.. राज्यातल्या महापालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी.. 10 एप्रिल नंतर आता 18 जुलै रोजी सुनावणी.. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणी...
Continues below advertisement