Sambhajiraje Chhatrapati : 'विशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी राजकारण करू नये' - संभाजीराजे
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशाळगड अतिक्रमणाबाबत स्थानिक आमदारांनी मतांचे राजकारण करू नये. अन्यथा शिवप्रेमी जनता धडा शिकवेल. छत्रपती संभाजीराजेंचा आमदारांना इशारा. महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची मागणी