Uran-Kharkopar मार्गावर अखेर लोकल धावली, उरणकरांची 50 वर्षाची प्रतिक्षा संपली : ABP Majha

Continues below advertisement

उरण-खारकोपर या मार्गावर अखेर लोकल धावली. लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार. या मार्गामुळे उरण आणि न्हावा शेवा भागात राहणाऱ्या नागरिकांना ट्रेननं नवी मुंबई आणि मुंबई गाठता येणार. या मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक थेट नव्या विमानतळाशी जोडण्यात येणार.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram