Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सुप्रीम कोर्टातील भवितव्य अधांतरीच

Continues below advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टातली दीर्घ प्रतीक्षा सुरूच. एक सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 22 सप्टेंबरला. कुठल्याही कारणाविना सातत्याने सुनावणी लांबणीवर.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram