Local Bodies Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला वेग
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळतायंत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला वेग, निवडणूक आयोगाकडून मतदारयादींच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात, १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश
Continues below advertisement