Load Shedding : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात 3 हजार 500 मेगावॅट विजेची तूट, भारनियमनाची भीती

Continues below advertisement

राज्यात तब्बल साडेतीन हजार मेगावॅटचा वीजतुटवडा आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे ही तूट निर्माण झाली आहे. राज्यात 15 लाख मेट्रिक टन कोळशाची गरज असताना निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे अवघा साडेसहा लाख मेट्रिकटन कोळसा उपलब्ध आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्यानं राज्याची विजेची मागणीही 28 हजार मेगावॅटपर्यंत वाढलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram