राज्यात मदिरालये उघडली मग मंदिर का नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारत आहे. मंदिरं बंद असल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.