Manoj Jarange on Chhagan Bhujbal : आरक्षण मिळू दे, मग भुजबळांना बघू : मनोज जरांगे
Continues below advertisement
वाशिमच्या सभेत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा पुन्हा एकेरी उल्लेख करत शेलक्या भाषेत टीका केलीये. एकदा आऱक्षण मिळाल्यावर भुजबळांमध्ये किती दम आहे ते बघतो, भुजबळांना जागेवर आणायला आम्हाला वेळ लागणार नाही, अशा भाषेत जरांगे यांनी टीका केली. आरक्षणासाठी मी कुठल्याही थराला जाईन, असं काहीसं धक्कादायक विधान देखील जरांगेंनी केलं.
Continues below advertisement