Shahaji Bapu Patil on Jayant Patil : जयंत पाटील यांना विकास निधीचे आकडे दाखवू : शहाजीबापू पाटील

Continues below advertisement

विकास निधीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात.. तशाच प्रकारची टोलेबाजी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यात दिसून आली...  काल पंढरपुरातील एका कार्यक्रमात जयंत पाटलांनी विकास निधीवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.. यावर आता शहाजी बापू पाटील यांनी पलटवार केलाय... आम्ही जयंत पाटलांनी आकडे वाचून दाखवू असंही ते म्हणालेत.....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram