Leshpal Javalge on Sharad Pawar : लेशपाल जवळगेचा बेधडक प्रश्न, पवार काय म्हणाले ऐका!

Continues below advertisement

Leshpal Javalge on Sharad Pawar : लेशपाल जवळगेचा बेधडक प्रश्न, पवार काय म्हणाले ऐका!
 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विद्यार्थ्यांनी पवारांना अनेक प्रश्नांची विचारणा केली. शरद पवारांनीही त्यांच्या परीने उत्तरं दिली. यावेळी लेशपाल जवळगे  या तरुणानेही शरद पवारांना प्रश्न विचारला. लेशपाल जवळगे हा तोच तरुण आहे, ज्याने मागील वर्षी पुण्यात एका तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यातून तिला वाचवलं होतं. लेशपालने शरद पवारांना एमपीएससी आयोगाच्या कारभारावरुन प्रश्न विचारला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram