बीडच्या आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे. गेल्या 15 दिवसांत बिबट्याने 6 जणांवर हल्ला केला आहे.