Leopard Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या चिखली कुदळवाडीत बिबट्या जेरबंद
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLeopard Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडच्या चिखली कुदळवाडीत बिबट्या जेरबंद पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात बिबट्याचा वावर, सहा तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्या जेरबंद.