Web Exclusive : Rahul Gandhi यांना सुरक्षित ठेव, मी रोज प्रार्थना करते : लीलाताई चितळे

ऱाजकीय पक्षासाठी निष्ठावंत कार्यकर्ते मिळणे आता कठीण आहे. मात्र नागपूरच्या लीलाताई चितळे काँग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या 91 व्या वाढदिवशी स्वत: सोनिया गांधी यांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola