Mhada Lottery 2024 : कोकण मंडळाची 24 फेब्रुवारीला सोडत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
11 Feb 2024 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला, ५ हजार ३११ घरांसाठी २४ फेब्रुवारीला सोडत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोडत.