Temghar Dam Leakage : टेमघरची गळती थांबेना, 'माझा'कडून पाणी गळती 2016 मध्ये उघड
Continues below advertisement
माझाने या टेमघर धरणातून धोकादायक पद्धतीने होणारी पाणी गळती 2016 साली उघडकीस आणल्यानंतर जलसंपदा विभागाकडून अनेक अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि त्यानंतर सुरुवात झाली या धरणाच्या दुरुस्तीला. हे धरण 2000 साली मंजुर झालं तेव्हा ते 250 कोटी रुपयांच होतं.पुढे यावर पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरिही धरणची ही अवस्था कायम राहिल्याने आणखी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
Temghar Dam Dangerous Engineers Water Resources Department Suspension Action Crime 'Maja' Water Leakage 2016 250 Crores Demand For Rs.200 Crores