Mumbai BJP Protest: भाजपचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी होणार ABP Majha
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आज मुंबईत मोर्चा काढणार आहे. आझाद मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे...