Mumbai Session Court : ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची आज मुंबईतील कोर्टात हजेरी

Continues below advertisement

विभक्त झालेल्या मूळ शिवसेनेतील नेतेमंडळींनी आज मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावली.....ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांची आज मुंबईतील कोर्टात हजेरी. २००५ साली दाखल झालेल्या गुन्ह्यात तिन्ही पक्षाचे नेते आरोपी. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हजेरी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram