Laxman Hake Full PC : समोरासमोर चर्चा करण्यासाठी तयार : लक्ष्मण हाके

Laxman Hake Full PC : समोरासमोर चर्चा करण्यासाठी तयार : लक्ष्मण हाके आज मुंबईला शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली...  चर्चा चांगली झाली, पण शासनाकडून लेखी आश्वासन मिळेलेल नाही...  2/3 दिवसात अधिवेशन आहे, त्यात चर्चा झाली पाहिजे...  सगे सोयरे बाबत मी शासनाला दुपारी बोललो होतो...  सगे सोयरे ची व्याख्या कशात आहे, कोणी याचा शोध लावला हे आम्हाला कळू द्या...  कोणत्या dictionary मध्ये सगे सोयरे ची व्याख्या आहे?  आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हे लेखी द्या, तुमच्या सल्लागारांची बैठक घ्या आणि लेखी आश्वासन द्या...  आम्ही चर्चेला बसायला तयार आहे, त्यांनी चर्चेला बसावं...  त्यांनी कायद्याने बोलावं...  आमच्या मागण्यांचा शासनाने विचार केला का हे मला अजून माहीत नाही, मी माहिती घेऊन काळवेल...  ज्यांना आमदार, खासदार, मंत्री, सर्व पक्षांचे अध्यक्ष तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सामाजिक न्यायात तड जोड करू नका...  संविधानाला बाधा पोहोचवू नका...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola