Laxman Hake on Tanaji Sawant : तानाजी सावंतांना Haffkine माहित नाही आणि आरोग्यमंत्री झाले ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Feb 2023 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App''राज्यात चार मेंटल हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटलमध्ये जागा असेल तर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास तयार आहे'', असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. सावंत आज (दि.१० फेब्रुवारी) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
चार मेंटल हॉस्पिटल पैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार.....राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल.....तानाजी सावंत यांच्या टिकेल शिवसेनेचे प्रवक्ते प्रा लक्ष्मण हाके यांचे उत्तर