Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..
Continues below advertisement
Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..
लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका जरांगे घुसायची भाषा आम्हाला करू नका तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल
Continues below advertisement