Laxman Hake Resignation : आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंचा तडकाफडकी राजीनामा
abp majha web team
Updated at:
04 Dec 2023 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLaxman Hake Resignation : आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंचा तडकाफडकी राजीनामा, राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्याचं सत्र सुरूच
राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरुच ----- आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाकेंचा तडकाफडकी राजीनामा ---- महिनाभरात आयोगातील चार जणांनी दिला राजीनामा -------- आयोगाच्या बैठकीतील वैचारिक मतभेदांमुळे दिला हाकेंनी राजीनामा