Laxman Hake on Raj Thackeray : राज ठाकरे पक्ष संपवण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर - हाके

Continues below advertisement

Laxman Hake on Raj Thackeray : राज ठाकरे पक्ष संपवण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर - हाके  खरं तर राज ठाकरेंच्या विचारावर कीव येते   राज ठाकरे पक्ष संपवायला राज्याचा दौऱ्यावर आहेत   तुम्ही खरं प्रबोधन ठाकरेंच्या घरात जन्मलात का?   वर्गीकरण तेव्हा करावं जेव्हा ठोस डेटा असेल   वर्गीकरण घटना विरोधी आहे, अमलात आणताना अडचणी येतील  क्रीमिलेअर सर्वांना लावाल तर आरक्षण संपणार  एससी आणि एसटीला का लावला कळलंच नाही  कुणबी बांधवांचा लढ्यातला रोल काय? कुठे आहेत नेते?  कुणब्यांनी लढ्यात यायला हवं   प्रकाश आंबेडकर यांचं विधान सकारात्मक घ्यावं   सभागृहातले ओबीसी गेले कुठे   शरद पवार हे नेहमी इलेक्शन मोड मध्ये असतात  ओबीसी यांचं व्याकरण ते समजतात अंतकरण समजत नाही   समजले असते पवार ओबीसी यांना तर ते देशाचे 2 ते 3 वेळा पंतप्रधान असते  जरांगे म्हणजे पवार आणि पवार म्हणजे मुख्यमंत्री हे झालंय.. पुढे येऊ घातलेल्या निवडणूकीत ही हेच असेल   मराठ्यांनी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्या पूर्वी मुख्यमंत्री यांच्या घरावर त्यांनी जायला हवं  मुख्यमंत्री यांनी काय भूमिका घेतली?  ओबीसी अनऑरग्नईज आहे तो पुढे ऑरग्नईज होईल   ११ ऑगस्ट सांगलीत ओबीसी मेळावा आणि १८ ऑगस्ट रोजी नांदेड येथे ओबीसी मेळावा होईल   पुढे महाराष्ट्रात ओबीसीचा मुख्यमंत्री दिसेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram