Laxman Hake Pc : मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही
याआधी ओबीसी समाजाचे अनेक नेते एकत्र आले आहेत आताच्या नेत्यांनी तस एकत्रित व्ययला हवं आमचे लोक विधान सभेत गेले तर आवडेल किमान 50 पोर आमची विधानसभेत गेली पाहिजे आमच्या समजाच प्रतिनिधित्व करायला आत जायला हवं भकोचा DNA ओबीसी असेल तर पुढं या जी भूमिका संमनविधानाला धरून असेल कायद्याला धरून असेल तर ती माडा धनगर समाजाचा एकही खासदार आज संसदेत नाही हे वाईट आहे समाजाला प्रतिनिधीत्व द्ययालाल हवं सामाजिक समतोल राहिला पाहिजे लोकसभेच्या वेळी मी शरद पवार साहेबांकड गेलो होतो त्यांनी तिकीट फायनल पण केलं होतं की पुढं काय झालं माहिती नाही हे खरय की मला केवळ 5 हजार मत पडली ज्योतिबा फुले यांना भवानी पेठ मध्ये त्याकाळी व मते पडली होती तर एकदा त्यांना केवळ 2 मते पडली होती बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव देखील याच देशात झाला होता मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमदेवर पडायचे ठरवले आहे त्यांना शुभेच्छा ..जर राज्याच हित यामधून होत असेल तर मुख्यमंत्री पासून टोपे पर्यंत सगळ्यांना पाडा सरसकट आरक्षण याला विरोध आहे ,कुणबी ला का विरोध करेन सगे सोयरे याबद्दल कुठंही व्याख्या नाही संगे सोयरे म्हणजे जर एखाद्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना ते देता येत आपले मुख्यमंत्री जातीयवादी आहेत हा माझा पहिल्यापासून आरोप मुख्यमंत्री महोदय 12कोटी लोकांचे आहेत 60 टक्के ओबीसी ना कस डावलता