Laxman Hake OBC Reservation : शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके काय भूमिका घेणार ?
Laxman Hake OBC Reservation : शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके काय भूमिका घेणार ? लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री वरती टीका, मुख्यमंत्र्यांची 60 टक्के लोकांच्या भावनांकडे बघण्याची नियत दिसत नाही एक-दोन मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे भुजबळ यांनी फोनवर सांगितलं, जात प्रमाणपत्राला आधार कार्ड पॅन कार्ड अटॅच करणे, हा मुद्दा समाधानकारक आहे, मंत्रिमंडळात ओबीसी ची उपसमिती या बाबत पण समधान, शिष्टमंडळ लेखीच घेऊन येईल, तोंडी सांगितलं तर मी ऐकणार नाही, पाण्यावर जगण्याचं हे माझ्या बॉडीने एक्सेप्ट केले, इथे लोंढेच्या लोंढे येतात त्यांच्या भावना आणि आक्रोश मला ऊर्जा देऊ लागलीय, मुख्यमंत्री महोदय पन्नास हजार लोकसंख्येला दुय्यम वागणूक देत आहेत मुख्यमंत्र्यांना बहुजनांच्या वंचितांच्या शोषितांच्या आंदोलनावर असं वाटत नाही, लक्ष्मण हाके कोण आहे तो काय म्हणतोय त्याच्याकडे संवेदनशील पणे पाहण्याची या मुख्यमंत्र्याकडे नियत दिसत नाही उपोषणाबाबत दोन वाजेपर्यंत वाट पहा--लक्ष्मण हाके