Laxman Hake Full PC :पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर राजकारण विसरा;लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा

Continues below advertisement

आज मराठे एक नाहीत, संयुक्त महाराष्ट्र झाला तेंव्हा त्या पासून एकत्र, यशवंतराव चव्हाण यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा होणार असे सांगितले होते हे कळण्या एवढी जरांगे यांची उंची नाही.. जरांगे आणि त्यांचे सल्लागार कायम शरद पवार यांचा विरोध करत आलेत Mr जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुंमची माझ्या समोर बोलायची लायकी नाही याला शिक्षण द्या पाहिले... 70 वर्ष खाण्याच प्रश्न येतोच कुठे मंडल आयोग 93 ला लागू झाला ओबीसी ने रिझर्वेशन खाल्ल असतं तर ओबीसीचे 400 कारखाने ओबीसींचे दिसले असते भुजबळांची राजकीय कारकीर्द उध्वस्त करायला जनता तयार आहे ना, तू कोन राजकीय कारकीर्द उध्वस्त करणारा..? भुजबळ साहेब असेल लक्ष्मण हाती असेल प्रकाश शेंडगे असतील महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील मुंडे बहिण बंधू असतील वडेट्टीवार साहेब असतील ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती-उप जातीसह 492 जातीची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीय वादी कोण?? गेली सात आठ महिने आम्ही शांत बसलो जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं टारगेट करून ओबीसी नेते बदनाम केले भुजबळ साहेब असेल लक्ष्मण हाती असेल प्रकाश शेंडगे असतील महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील मुंडे बहिण बंधू असतील वडेट्टीवार साहेब असतील ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती-उप जातीसह 492 जातीची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीय वादी कोण?? गेली सात आठ महिने आम्ही शांत बसलो जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं टारगेट करून ओबीसी नेते बदनाम केले  या देशांमध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली त्यामध्ये  अटल बिहारी वाजपेयी इंदरा गांधी यांचा देखील पराभव झालेला आहे  लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram