Laxman Hake Beed Entry : लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी 11 जेसीबी! मुंडेंच्या परळीत वाजत गाजत स्वागत
Continues below advertisement
Laxman Hake Beed Entry : लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी 11 जेसीबी! मुंडेंच्या परळीत वाजत गाजत स्वागत
अभिवादन दौरा करत असलेले लक्ष्मण हाके हे परळी शहरात पोहोचल्यानंतर मोठ्या वाजत गाजत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं..
जेसीबी मध्ये फुले टाकून उधळून करण्यात आली तिथून पुढे ते गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement