Laxman Hake Vs Manoj Jarange : 'झीरो अवर'मध्ये आमनेसामने आले, तेव्हा जरांगे-हाके काय म्हणाले होते?

Laxman Hake Vs Manoj Jarange : 'झीरो अवर'मध्ये आमनेसामने आले, तेव्हा जरांगे-हाके काय म्हणाले होते?

जालना : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे. 

छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. दरम्यान,  काल झीरो अवरमध्ये जरांगे आणि हाके हे काय म्हणाले होते, पाहुयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola