Law College Student on Loksabha Election : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणाचं नेतृत्व हवं?

Continues below advertisement

Law College Student on Loksabha Election : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणाचं नेतृत्व हवं? लोकसभा निवडणुकीची रेलचेल सगळीकडेच सुरु आहे. राज्यात धुडाक्यात प्रचार सरुरु आहे. देशात संविधान बदलण्याची भाषआ केली जात आहे. मात्र यातच कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी कायदा किंवा संविधान बदलणं सोप नाही, असं मत मांडताना दिसत आहे. काही विद्यार्थ्यांना मोदींची धोरणं पसंत आहे तर काहींना राहुल गांधींचं नेतृत्व हवंय. पुण्यातील ILS Law college  शिक्षण घेणारे विद्यार्थी नेमकं काय म्हणत आहेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घईने...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram