Latur : Hijab आणि Burqa यातला फरक काय? हिजाबचं धार्मिक महत्त्व काय? कर्नाटकात वाद, देशभरात पडसाद

Karnataka Hijab Row : कर्नाटकात न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण तापलंय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत. आता हिजाब प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तसच पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola