Latur : लातुरात लग्नानंतर हळद उतरणीआधीच नवरदेव फरार,मित्रांनी हातात तलवार कोयते घेत केला नाच

लातुरात लग्नानंतर हळद उतरणीआधीच नवरदेव फरार झालाय.. शुभम तुमकुटे याच्या लग्नाचा हळदी समारंभ होता. त्याच्या मित्रांनी हातात तलवार आणि कोयते घेत नाच केला. याचा व्हिडीओ  व्हायरल झाल्यावर नवरदेवाच्या ६ मित्रांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे भितीने नवरदेव फरार झालाये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola