ABP News

Latur Walik Karad Wife Bunglow : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये बंगला

Continues below advertisement

Latur Walik Karad Wife Bunglow : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये बंगला

 संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांच्या संपत्तीचे अनेक खुलासे दिवसेंदिवस होतायत समोर येत आहेत माहिती समोर येते त्याच्यामध्ये लातूर मध्ये त्यांची प्रचंड प्रॉपर्टी असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आणि त्यानंतर अनेक माहिती समोर आली आहे. बोरगाव काळे इथे त्यांनी जमीन घेतल्याची माहिती आहे आणि त्याच पद्धतीने लातूर मध्ये एक प्रशस्त असा बंगला बांधण्याच काम चालू आहे मात्र संतोष देशमुख प्रकरण समोर आल्यानंतर या बंगल्याच बांधकाम थांबलेल आहे. हा बंगला ज्योती मंगल जाधव यांच्या नावे आहे. बोरगाव काळे इथली ही जमीन ज्योती मंगल जाधव यांच्या नावे आहे. ज्योती मंगल जाधव आणि वाल्मिक कराड यांचे संबंध असल्याचे किंवा ती त्यांची दुसरी पत्नी असल्याचही बोलल जातय. सुरेश धस यांनी आरोप केल्यानंतर ही माहिती समोर आली आणि त्यानंतर इथली जी कागदपत्र आहे ती तपासल्यानंतर ही जागा आहे ती ज्योती मंगल जाधव यांच्या नाव. आणि आहे मात्र या जागेबाबत अद्यापही कोणी समोर येऊन बोललेलं नाहीय की ही जागा नेमकी कोणाची आहे आणि अशा अनेक प्रॉपर्टीज जे आहेत त्या लातूर जिल्ह्यामध्ये आपल त्यांच्या नावे असल्याचं समोर येतय आणि याबाबत सुरेश दस यांनी बीड मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला होता की त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टीज लातूरमध्ये आहेत आणि त्या अनुषंगान ही लातूर मधल्या उच्चभरू वस्तीमध्ये मोठ्या जागा घेऊन तिथे बांधकाम सुरू आहे आणि संतोष देशमुख प्रकरण आल्यानंतर हे बांधकाम स्टॉप झालेल आहे, थांबलेला आहे. याचे मूल्य कोट्याधी रुपये असल्याच बोलल जातय आणि त्यामुळेच आता ह्या जागेचा बाबत कोणीही बोलायला समोर आलेलं नाहीये आणि एकूण या संपत्ती समोर येताना दिसतायत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram