Latur : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची तुफान आवक, वाहनांच्या लांबलचक रांगा ABP Majha
Latur : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची तुफान आवक, वाहनांच्या लांबलचक रांगा
तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याची तुफान आवक झालीय. शिवाय भाज्यांचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी बाजार समितीत वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.